Tuesday, March 28, 2017

जे काही आपण ऐकतो ते आपले मत असू शकते खरं नाही . जे काही आपण पहातो तो आपला दृष्टीकोन असू शकतो सत्य नाही .

Saturday, March 25, 2017

बदलावाची भीती बाळगू नका . होऊशकत कि तुम्ही चांगलं काही गमावून बसाल पण असंही होऊ शकत कि उत्तम असं काही कमावून घ्याल .

Friday, March 24, 2017

तुम्ही लोकांचं तुमच्यासोबत वागणं किंवा तुमच्या विषयी बोलणं बदलू शकत नाही . पण या सगळ्यांवरती तुमची प्रतिक्रिया नक्कीच बदलू शकता .

Sunday, March 19, 2017

Saturday, March 18, 2017

जेव्हा तुम्ही एखाद्या कामाची सुरवात करता तेव्हा त्याच्या अयशस्वी होण्याची भीती बाळगू नका किंवा त्याला सोडूनही देऊ नका . जे लोक नियमितपणे आपले काम करतात तेच सुखी होतात .

Friday, March 17, 2017

संबंध एखाद्या पक्षासारखे असतात, जर तुम्ही त्यांना घट्ट पकडून ठेवलंत तर ते मरून जातील . जर तुम्ही त्यांना सैल पकडलं तर ते उडून जातील पण जर तुम्ही त्यांना काळजीपूर्वक पकडलं तर ते तुमच्या जवळ कायमचे राहतील

नाते एखाद्या पक्षासारखे असतात, जर तुम्ही त्यांना घट्ट पकडून ठेवलंत तर ते मरून जातील . जर तुम्ही त्यांना सैल पकडलं तर ते उडून जातील पण जर तुम्ही त्यांना काळजीपूर्वक पकडलं तर ते तुमच्या जवळ कायमचे राहतील 

Wednesday, March 15, 2017

तुम्ही दुसर्यांना देऊ शकणारी सर्वात चांगली भेट वस्तू म्हणजे तुमचा वेळ, कारण तुम्ही त्यांना अशी वस्तू देत आहात जी तुम्हाला कधीही परत मिळणार नाही

Sunday, March 12, 2017

तुमच्या कामाशी प्रेम नक्कीच ठेवा पण तुमच्या कंपनी शी कधीही नाही . कारण कोणजाणे केव्हा तुमची कंपनी तुमच्याशी प्रेम करणं सोडून देईल .

Friday, March 10, 2017

जर तुमची मुलं खोटं बोलत असतील तर याचा अर्थ असाही होऊ शकतो कि तुम्ही त्यांच्या चुकांवरती आवश्यकतेपेक्षा जास्ती प्रतिक्रिया केली असावी

Wednesday, March 8, 2017

जगात कुणीही सर्वोत्कृष्ट नसते. जर तुम्ही लोकांना त्यांच्या चुकांमुळे दूर करीत राहिलात तर या जगात तुम्ही एकटे पडाल . म्हणून पारखं कमी करा आणि प्रेम जास्ती .

Monday, March 6, 2017

Saturday, March 4, 2017

Thursday, March 2, 2017

जीवनाच्या पुस्तकात विविध प्रकारचे धडे असतात . त्यातला एखाद वाईट निघाला म्हणजे पुस्तकाची समाप्ती नक्कीच होत नाही