Wednesday, October 26, 2016

गोड षब्दांपेक्षा तुम्ही केलेलं गोड काम सर्वात चांगलं

Tuesday, October 25, 2016

Monday, October 24, 2016

कुणाशी विनाकारण स्पर्धा करू नका , दुसर्यापेक्षा खूप चांगलं करून दाखवण्याची आशा करू नका , फक्त एकच करा, स्वतःला कालच्यापेक्षा अधिक चांगला माणूस बनविण्याचा प्रयत्न करा

Saturday, October 22, 2016

माझ्या मते सर्वात चांगली प्रेमकहाणी रोमिओ , ज्युलिएट ची नसून कि जे प्रेमात सोबत मरण पावले , तर तुमच्या आमच्या आजी आजोबांची आहे जे म्हातारपणापर्यंत सोबत राहले

Friday, October 21, 2016

आपण केलेली आशा आणि वास्तविकता यामधली दरी म्हणजे तणाव, हि दरी जेवढी खोल तेवढा तणाव जास्ती . म्हणून काहीही आशा नकारता सर्वकाही स्वीकार करा

Wednesday, October 19, 2016

तुमच्या मुलांना श्रीमंत कस व्हायचं हे शिकवण्यापेक्षा आनंदी कस राहायचं हे शिकवा जेणेकरून त्यांना एखाद्या गोष्टीच्या किमतीपेक्षा तीच जीवनात महत्व कळेल

तुम्ही केलेल्या चुका काही वेळा त्रासदायक आसू शकतात , पण कालांतराने याच चुकांच्या संग्रहाला अनुभव म्हणतात आणि तेच तुम्हाला यशस्वी बनवू शकते

Sunday, October 16, 2016

फक्त दुसऱ्यांसाठी स्वतःला बदलू नका कारण तुमची जागा दुसरा कुणीही घेऊ शकत नाही . नेहमी स्वतःच स्वताबरोबर रहा . तुम्हीच सर्वश्रेष्ठ आहात

Thursday, October 13, 2016

Wednesday, October 12, 2016

तुम्ही प्रत्येक वेळी योग्य निर्णय घ्यालच असे नाही पण चुकीच्या निर्णयातून तुम्ही काहींना काही शिकू नक्कीच शकता

Tuesday, October 11, 2016

नात्यांच्या संधर्भात आपण करीत असलेली सर्वात मोठी चूक म्हणजे , अर्धवट ऐकणे , पाव भाग समजून घेणे , शून्य विचार करणे आणि दुप्पटीने प्रतिउत्तर देणे

Saturday, October 8, 2016

जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी उद्धट पणे वागते तेव्हा ती व्यक्ती तुमची नव्हे तर स्वतःची ओळख करून देत असते. अश्या वेळी वाईट मानून घेऊ नका , शांत रहा