Friday, December 30, 2016

अतिप्रामाणिक राहणं सुद्धा या जगात हानिकारक ठरूशकत कारण सरळ वाढणाऱ्या झाडालाच सर्वप्रथम कापायला निवडल्या जात

जगातल्या बहुतांश समश्या क्षणात नाहीश्या होऊ शकतात जर आपण एकमेकांविषयी बोलण्याऐवजी एकमेकांसोबत बोललो

Monday, December 26, 2016

चूक हे चूकच असत जरी सगळे त्याला स्वीकार करीत असतील आणि बरोबर ते बरोबरच असत जरी कुणीही त्याला स्वीकार करीत नसतील

काही वेळा लोक तुमच्यातला कमीपणा पुढे आणण्याचा प्रयत्न करू शकतात कारण ते तुमच्यातला चांगुलपणा सांभाळू शकत नाही

Sunday, December 25, 2016

जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्याशी कधीही खोटं बोलू नका आणि जे तुमच्याशी खोटं बोलतात त्यांच्यावर कधीही विश्वास ठेऊ नका

Saturday, December 24, 2016

Thursday, December 22, 2016

जगातला सर्वात मोठा शूर म्हणजे जो एकटा संकटाना सामोरे जातो

प्रत्येक समश्याचे तीन उपाय असू शकतात , त्याला स्वीकार करा , बदलून टाका अथवा सोडून द्या . जर तुम्ही स्वीकार करू शकत नसाल तर बदलून टाका . बदलू सकीत नसाल तर सोडून द्या

प्रत्येक समश्याचे तीन उपाय असू शकतात , त्याला स्वीकार करा , बदलून टाका अथवा सोडून द्या .
जर तुम्ही स्वीकार करू शकत नसाल तर बदलून टाका . बदलू सकीत  नसाल तर सोडून द्या 

Wednesday, December 21, 2016

Wednesday, December 14, 2016

एक दिवस असा नक्कीच येईल कि जे लोक तुमच्या कर्तृत्वावर शंका करीत होते ते सर्वाना संगीत सुटेल कि कसे ते तुम्हाला भेटले

Tuesday, December 13, 2016

कधीही स्वतःच्या आनंदाला दुसऱ्यात शोधू नका ते तुम्हाला एकतेमनाचं देईल . त्याऐवजी त्याला स्वतःमध्येच शोधा जेणेकरून तुम्ही एकटे जरी असाल आनंदी असाल

कधीही स्वतःच्या आनंदाला दुसऱ्यात शोधू नका ते तुम्हाला एकटेपणाचं देईल . त्याऐवजी त्याला स्वतःमध्येच शोधा जेणेकरून तुम्ही एकटे जरी असाल आनंदी असाल

Monday, December 12, 2016

जेव्हा पैसा तुमच्या हातात असतो तेव्हा फक्त तुम्ही स्वतःला विसरता पण जेव्हा तुमच्या जवळ पैसा नसतो तेव्हा सगळं जग तुम्हाला विसरत , हेच जीवन आहे

Friday, December 9, 2016

तुमच्या चुका तुमचा अनुभव वाढवतात आणि तुमचा अनुभव तुमच्या चुका कमी करतो . जर तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकत असाल तर लोक तुमच्या यशामधून शिकेल

जीवन म्हणजे फक्त तुम्ही काय मिळवताय हे नसून तुम्ही जीवन कस जगताय हे होय

Saturday, December 3, 2016

लोक खालील तीन नारणांनी तुमच्या मागे तुमची निंदा करतात

  1. जेव्हा ते तुमच्या लेवल पर्यंत पोहचू शकत नाही 
  2. जेव्हा त्यांच्याकडे ते नसते जे तुमच्या कडे आहे 
  3. जेव्हा ते तुमची नकल करू इच्छितात पण करू शकत नाही 

जर तुम्ही जगाकडून चांगल्याची आशा करीत असाल कारण तुम्ही जगाशी चांगले वागता, हे जवळ जवळ असेच आहे कि एखाद्या सिहाकड्न तुम्हाला खाऊ नये अशी आशा करणं कारण तुम्ही त्याला खात नाही

Friday, November 25, 2016

जेव्हा तुम्ही खूप उंचावर उडत असाल तेव्हा लोक नक्कीच तुम्हाला दगड मारण्याचा प्रयत्न करतील त्यावेळी खाली न बघता आणखी उंच उडण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ते दगड तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही

Tuesday, November 22, 2016

Saturday, November 19, 2016

कुणाकुणाला वाटू शकत कि जीवन हि खूप कठीण परीक्षा आहे कारण जास्तीत जास्ती लोक दुसऱ्याची नकल करण्याचा प्रयत्न करीत असतात पण ते हे विसरून जातात कि प्रेत्येकाची प्रश्नपत्रिका हि वेगळी असते

जीवन दुसरी संधी नक्कीच देत असतो ज्याला आपण उद्या म्हणू शकतो

Monday, November 14, 2016

प्रत्येकाच्या आयुश्यात दुःख असतंच फक्त त्याला प्रदर्शित करण्याची पद्धत वेगळी वेगळी असू शकते . काही ते त्याच्या डोळ्यात लपवितात तर काही त्यांच्या हसण्यात

प्रत्येकाच्या आयुश्यात दुःख असतंच फक्त त्याला प्रदर्शित करण्याची पद्धत वेगळी वेगळी असू शकते .
काही ते त्याच्या डोळ्यात लपवितात तर काही त्यांच्या हसण्यात 

Sunday, November 6, 2016

प्रेमाची मागणी करण्यापेक्षा प्रेम द्यायला शिका कारण सुंदर दिसणारा व्यक्ती चांगला असेलच असे नाही पण चांगला व्यक्ती नेहमीच सुंदर असतो

Tuesday, November 1, 2016

"तू मला आवडते " आणि "मी तुझ्यावर प्रेम करतो " यामध्ये फरक काय ? जेव्हा तुम्हाला एखादे फुल आवडते तेव्हा तुम्ही त्याला तोडून विपरीत आणता पण जेव्हा तुम्ही एखाद्या फुलावरती प्रेम करता तेव्हा त्याच्या झाडाला रोज पाणी टाकू इच्छिता , हेच जीवनाचं खरं रहश्य आहे

"तू मला आवडते " आणि "मी तुझ्यावर प्रेम करतो " यामध्ये फरक काय ?
जेव्हा तुम्हाला एखादे फुल आवडते तेव्हा तुम्ही त्याला तोडून विपरीत आणता पण जेव्हा तुम्ही एखाद्या फुलावरती प्रेम करता तेव्हा त्याच्या झाडाला रोज पाणी टाकू इच्छिता , हेच जीवनाचं खरं रहश्य आहे 

सर्व पक्षी पावसापासून रक्षणासाठी जागा शोधतात पण गरुड असा एक पक्षी आहे कि जो पावसापासून रक्षण करण्याकरिता ढगांच्या वरून उडतो . समस्या सारखीच आहे पण तिच्यावर मात करण्याच्या पद्धतीवरून त्यांच्या मधील फरक कळतो

Tuesday, October 25, 2016

Monday, October 24, 2016

कुणाशी विनाकारण स्पर्धा करू नका , दुसर्यापेक्षा खूप चांगलं करून दाखवण्याची आशा करू नका , फक्त एकच करा, स्वतःला कालच्यापेक्षा अधिक चांगला माणूस बनविण्याचा प्रयत्न करा

Saturday, October 22, 2016

माझ्या मते सर्वात चांगली प्रेमकहाणी रोमिओ , ज्युलिएट ची नसून कि जे प्रेमात सोबत मरण पावले , तर तुमच्या आमच्या आजी आजोबांची आहे जे म्हातारपणापर्यंत सोबत राहले

Friday, October 21, 2016

आपण केलेली आशा आणि वास्तविकता यामधली दरी म्हणजे तणाव, हि दरी जेवढी खोल तेवढा तणाव जास्ती . म्हणून काहीही आशा नकारता सर्वकाही स्वीकार करा

Wednesday, October 19, 2016

तुमच्या मुलांना श्रीमंत कस व्हायचं हे शिकवण्यापेक्षा आनंदी कस राहायचं हे शिकवा जेणेकरून त्यांना एखाद्या गोष्टीच्या किमतीपेक्षा तीच जीवनात महत्व कळेल

तुम्ही केलेल्या चुका काही वेळा त्रासदायक आसू शकतात , पण कालांतराने याच चुकांच्या संग्रहाला अनुभव म्हणतात आणि तेच तुम्हाला यशस्वी बनवू शकते

Sunday, October 16, 2016

फक्त दुसऱ्यांसाठी स्वतःला बदलू नका कारण तुमची जागा दुसरा कुणीही घेऊ शकत नाही . नेहमी स्वतःच स्वताबरोबर रहा . तुम्हीच सर्वश्रेष्ठ आहात

Thursday, October 13, 2016

Wednesday, October 12, 2016

तुम्ही प्रत्येक वेळी योग्य निर्णय घ्यालच असे नाही पण चुकीच्या निर्णयातून तुम्ही काहींना काही शिकू नक्कीच शकता

Tuesday, October 11, 2016

नात्यांच्या संधर्भात आपण करीत असलेली सर्वात मोठी चूक म्हणजे , अर्धवट ऐकणे , पाव भाग समजून घेणे , शून्य विचार करणे आणि दुप्पटीने प्रतिउत्तर देणे

Saturday, October 8, 2016

जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी उद्धट पणे वागते तेव्हा ती व्यक्ती तुमची नव्हे तर स्वतःची ओळख करून देत असते. अश्या वेळी वाईट मानून घेऊ नका , शांत रहा

Tuesday, September 27, 2016

आनंदी राहायचा सर्वात सोपा उपाय म्हणजे , जी गोष्ट तुम्हाला दुखवत असेल तिला एखाद्या आनंद देणाऱ्या गोष्टी सारखे स्वीकार करणे हा होय

Monday, September 26, 2016

कुणाचा सूड घेण्यामध्ये वेळ वाया घालू नका . ज्याने तुम्हाला दुखावलंय कालांतराने तो त्याच्या कर्माचे फळ नक्की भोगेल

Sunday, September 25, 2016

प्रत्येक क्षण नदीच्या पाण्यासारखा असतो ,

प्रत्येक क्षण नदीच्या पाण्यासारखा असतो , हातातून निखून गेलेल्या पाण्याला तुम्ही परत कधीही हातात घेऊ शकत नाही, म्हणूनच आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला उपभोगायला शिका 

Friday, September 23, 2016

Tuesday, September 20, 2016

जर तुम्ही बरोबर असाल तर तुम्हाला राग येण्याची गरज नाही आणि जर तुम्ही चूक असाल तर तुम्हाला राग आणण्याचा अधिकार नाही

Monday, September 19, 2016

लोक फक्त गरजेच्या वेळीच तुमची आठवण करतात म्हणून वाईट मानून घेऊ नका

त्याऐवजी असे विचार करा कि तुम्ही एक अशी मेणबत्ती आहात कि जिची आठवण त्यांना अंधाराच्या वेळी येते 

Thursday, September 15, 2016

कुटुंब म्हणजे फक्त रक्ताचं नातं नव्हे तर , जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुमच्या पाठीशी उभं राहील

Sunday, September 11, 2016

तुमची आशा पूर्ण केली नाही म्हणून दुसर्यांना दोष देत न बसता त्यांच्याकडून तुम्ही खुपजास्ती आशा ठेवली याला दोष द्या

Sunday, September 4, 2016

कुणी तुमचा स्वीकार केला नाही तर वाईट मानून घेऊ नका. लोक नेहमी महागड्या वस्तुंनाच अस्वीकार करतात कारण त्या त्यांना परवडत नाही

Sunday, August 28, 2016

चांगले संबंध म्हणजे एकमेकांचा राग येन, निराश होणं किंवा एकमेकांना त्रासन नव्हे तर किती लवकर तुम्ही सगळे विसरता आणि पुन्हा नेहमीप्रमाणे एकत्र येता हे होय

Thursday, August 25, 2016

सर्व म्हणतात, जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी काही करता तेव्हा त्याच्यामोबदल्यात काहीही मिळवण्याची आशा करू नका . पण खरं तर हे आहे कि , ज्या व्यक्तीला तुम्ही खऱ्या अर्थाने प्रेम करता त्याच्याकडून थोड्या का प्रमाणात होईना प्रेमाची आशा करीत असता

Sunday, August 7, 2016

जे हवंय त्याच्यासाठी लढण्याची तयारी नसेल तर, जे तुम्ही गमवलंय त्याच्यासाठी रडत बसू नका

Saturday, August 6, 2016

सर्वात मोठा गुरुमंत्र म्हणजे , आपले गुपित कुणालाही सांगू नका ते तुम्हाला हानिकारक ठरू शकते

मराठी सुविचार*Marathi Suvichar*

सर्वात मोठा गुरुमंत्र म्हणजे , आपले गुपित कुणालाही सांगू नका ते तुम्हाला हानिकारक ठरू शकते 

ज्या व्यक्तीने कुठलीही चूक केली नाही त्या व्यक्तीने काहीही नवीन करण्याचा प्रयत्नच केला नाही

Thursday, August 4, 2016

Wednesday, August 3, 2016

Monday, August 1, 2016

Thursday, July 28, 2016

Monday, July 25, 2016

Sunday, July 24, 2016

Thursday, July 21, 2016

Wednesday, July 20, 2016

Monday, July 18, 2016

Saturday, July 16, 2016

Thursday, July 14, 2016

अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचा पापच आहे . हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते .

Wednesday, July 13, 2016

तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर जर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या .

जोवर तुम्ही धावण्याच धाडस करणार नाहीत, तोवर स्पर्धेमध्ये जिंकणे तुमच्यासाठी नेहमीच अशक्य राहील

आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून नसत . आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत यावर सुख अवलंबून असत .

नशीबाला एक वाईट सवय असते . ते नेहमी त्यालाच साथ देते की , जो त्याच्यावर अवलंबून नसतो .

Tuesday, May 31, 2016

Wednesday, April 13, 2016

माणुस घरे बदलतो , माणुस मित्र बदलतो , माणुस कपडे बदलतो , तरी तो दु :खी असतो कारण तो आपला स्वभाव बदलत नाही

माणुस घरे बदलतो , माणुस मित्र बदलतो , माणुस कपडे बदलतो , तरी तो दु :खी असतो  कारण तो आपला 
स्वभाव बदलत नाही 

Sunday, January 31, 2016

एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.

Add caption

Friday, January 29, 2016

केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

Thursday, January 28, 2016

चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.

Sunday, January 24, 2016

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

Tuesday, January 19, 2016

संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.

Friday, January 15, 2016

विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा
विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा
विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा
.

सुविचार ६

सुविचार ६
प्रप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो

Wednesday, January 13, 2016

सुविचार ५

सुविचार ५
वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !

Tuesday, January 12, 2016

सुविचार ४

सुविचार ४
खरी श्रीमंती शरीराची , बुद्धीची आणि मनाची

सुविचार ३

सुविचार ३
नवं काहीतरी शिकण्यासाठी 'मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी

सुविचार २

सुविचार २

सुविचार 1