Friday, December 30, 2016

अतिप्रामाणिक राहणं सुद्धा या जगात हानिकारक ठरूशकत कारण सरळ वाढणाऱ्या झाडालाच सर्वप्रथम कापायला निवडल्या जात

जगातल्या बहुतांश समश्या क्षणात नाहीश्या होऊ शकतात जर आपण एकमेकांविषयी बोलण्याऐवजी एकमेकांसोबत बोललो

Monday, December 26, 2016

चूक हे चूकच असत जरी सगळे त्याला स्वीकार करीत असतील आणि बरोबर ते बरोबरच असत जरी कुणीही त्याला स्वीकार करीत नसतील

काही वेळा लोक तुमच्यातला कमीपणा पुढे आणण्याचा प्रयत्न करू शकतात कारण ते तुमच्यातला चांगुलपणा सांभाळू शकत नाही

Sunday, December 25, 2016

जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्याशी कधीही खोटं बोलू नका आणि जे तुमच्याशी खोटं बोलतात त्यांच्यावर कधीही विश्वास ठेऊ नका

Saturday, December 24, 2016

Thursday, December 22, 2016

जगातला सर्वात मोठा शूर म्हणजे जो एकटा संकटाना सामोरे जातो

प्रत्येक समश्याचे तीन उपाय असू शकतात , त्याला स्वीकार करा , बदलून टाका अथवा सोडून द्या . जर तुम्ही स्वीकार करू शकत नसाल तर बदलून टाका . बदलू सकीत नसाल तर सोडून द्या

प्रत्येक समश्याचे तीन उपाय असू शकतात , त्याला स्वीकार करा , बदलून टाका अथवा सोडून द्या .
जर तुम्ही स्वीकार करू शकत नसाल तर बदलून टाका . बदलू सकीत  नसाल तर सोडून द्या 

Wednesday, December 21, 2016

Wednesday, December 14, 2016

एक दिवस असा नक्कीच येईल कि जे लोक तुमच्या कर्तृत्वावर शंका करीत होते ते सर्वाना संगीत सुटेल कि कसे ते तुम्हाला भेटले

Tuesday, December 13, 2016

कधीही स्वतःच्या आनंदाला दुसऱ्यात शोधू नका ते तुम्हाला एकतेमनाचं देईल . त्याऐवजी त्याला स्वतःमध्येच शोधा जेणेकरून तुम्ही एकटे जरी असाल आनंदी असाल

कधीही स्वतःच्या आनंदाला दुसऱ्यात शोधू नका ते तुम्हाला एकटेपणाचं देईल . त्याऐवजी त्याला स्वतःमध्येच शोधा जेणेकरून तुम्ही एकटे जरी असाल आनंदी असाल

Monday, December 12, 2016

जेव्हा पैसा तुमच्या हातात असतो तेव्हा फक्त तुम्ही स्वतःला विसरता पण जेव्हा तुमच्या जवळ पैसा नसतो तेव्हा सगळं जग तुम्हाला विसरत , हेच जीवन आहे

Friday, December 9, 2016

तुमच्या चुका तुमचा अनुभव वाढवतात आणि तुमचा अनुभव तुमच्या चुका कमी करतो . जर तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकत असाल तर लोक तुमच्या यशामधून शिकेल

जीवन म्हणजे फक्त तुम्ही काय मिळवताय हे नसून तुम्ही जीवन कस जगताय हे होय

Saturday, December 3, 2016

लोक खालील तीन नारणांनी तुमच्या मागे तुमची निंदा करतात

  1. जेव्हा ते तुमच्या लेवल पर्यंत पोहचू शकत नाही 
  2. जेव्हा त्यांच्याकडे ते नसते जे तुमच्या कडे आहे 
  3. जेव्हा ते तुमची नकल करू इच्छितात पण करू शकत नाही 

जर तुम्ही जगाकडून चांगल्याची आशा करीत असाल कारण तुम्ही जगाशी चांगले वागता, हे जवळ जवळ असेच आहे कि एखाद्या सिहाकड्न तुम्हाला खाऊ नये अशी आशा करणं कारण तुम्ही त्याला खात नाही