Friday, July 21, 2017

आजचा संघर्ष तुम्हाला शक्ती देत असतो जी उद्याची गरज आहे . कधीही हार मानू नका .

Tuesday, July 11, 2017

marathi suvichar

कुठलीही अट न ठेवता प्रेम करायला शिका . वाईट हेतू न ठेवता बोला . कारण नसतांना द्यायला शिका  . आणि सर्वात महत्वाच म्हणजे कुठलीही आशा न ठेवता लोकांची काळजी घ्या . 

Sunday, May 28, 2017

जीवनाला असे बनवा कि आतून चांगलं वाटेल नव्हे तर बाहेरून चांगले दिसेल

आजच ध्येय : जीवनात प्रेमळ होण्यात इतकं व्यस्त होऊन जायचंय कि कुठल्याही प्रकारच्या चिंतेसाठी , द्वेषासाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या भीतीसाठी तुमच्याकडे वेळच राहणार नाही .

Thursday, May 25, 2017

आज जेव्हा तुम्ही जागे होत असाल कुणीतरी त्याचा शेवटचा स्वास घेत असेल . या दिवसास आभार माना वाया जाऊ देऊ नका .

आज जेव्हा तुम्ही जागे होत असाल कुणीतरी त्याचा शेवटचा स्वास घेत असेल . या दिवसाचा आभार माना वाया जाऊ देऊ नका . 

Wednesday, May 24, 2017

Tuesday, May 23, 2017

वादळाला शांत करण्याची क्षमता तुमच्यात भलेही नसूदेत तुम्ही स्वतःला नक्कीच शांत करू शकता . वादळ निघून जाईल .

Sunday, May 21, 2017

काही लोक तुम्हाला सोडून जात असतील तर काळजी करू नका . काहीवेळा चुकीच्या लोकांना जावं लागत जेणेकरून योग्य लोक येऊ शकतील

Thursday, May 18, 2017

तुमचं नशीब तुमच्या हातात नसत पण एखादा निर्णय घेणं नक्कीच तुमच्या हातात असत . नशीब निर्णय घेऊ शकत नाही पण एखादा निर्णय तुमचं नशीब बदलू शकते .

Tuesday, May 16, 2017

Saturday, May 13, 2017

कधीही कुणाचा तिरस्कार अथवा जळू नका . ते तुमच्यावर जळतात कारण त्यांना वाटत कि तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहात .

Thursday, April 27, 2017

Sunday, April 23, 2017

Thursday, April 20, 2017

Monday, April 17, 2017

कुणीही नेहमीकरिता व्यस्त राहू शकत नाही . जर ते तुमची पर्वा करीत असतील तर तुमच्यासाठी वेळ काढून घेतील .

Sunday, April 16, 2017

Friday, April 14, 2017

Tuesday, March 28, 2017

जे काही आपण ऐकतो ते आपले मत असू शकते खरं नाही . जे काही आपण पहातो तो आपला दृष्टीकोन असू शकतो सत्य नाही .

Saturday, March 25, 2017

बदलावाची भीती बाळगू नका . होऊशकत कि तुम्ही चांगलं काही गमावून बसाल पण असंही होऊ शकत कि उत्तम असं काही कमावून घ्याल .

Friday, March 24, 2017

तुम्ही लोकांचं तुमच्यासोबत वागणं किंवा तुमच्या विषयी बोलणं बदलू शकत नाही . पण या सगळ्यांवरती तुमची प्रतिक्रिया नक्कीच बदलू शकता .

Sunday, March 19, 2017

Saturday, March 18, 2017

जेव्हा तुम्ही एखाद्या कामाची सुरवात करता तेव्हा त्याच्या अयशस्वी होण्याची भीती बाळगू नका किंवा त्याला सोडूनही देऊ नका . जे लोक नियमितपणे आपले काम करतात तेच सुखी होतात .

Friday, March 17, 2017

संबंध एखाद्या पक्षासारखे असतात, जर तुम्ही त्यांना घट्ट पकडून ठेवलंत तर ते मरून जातील . जर तुम्ही त्यांना सैल पकडलं तर ते उडून जातील पण जर तुम्ही त्यांना काळजीपूर्वक पकडलं तर ते तुमच्या जवळ कायमचे राहतील

नाते एखाद्या पक्षासारखे असतात, जर तुम्ही त्यांना घट्ट पकडून ठेवलंत तर ते मरून जातील . जर तुम्ही त्यांना सैल पकडलं तर ते उडून जातील पण जर तुम्ही त्यांना काळजीपूर्वक पकडलं तर ते तुमच्या जवळ कायमचे राहतील 

Wednesday, March 15, 2017

तुम्ही दुसर्यांना देऊ शकणारी सर्वात चांगली भेट वस्तू म्हणजे तुमचा वेळ, कारण तुम्ही त्यांना अशी वस्तू देत आहात जी तुम्हाला कधीही परत मिळणार नाही

Sunday, March 12, 2017

तुमच्या कामाशी प्रेम नक्कीच ठेवा पण तुमच्या कंपनी शी कधीही नाही . कारण कोणजाणे केव्हा तुमची कंपनी तुमच्याशी प्रेम करणं सोडून देईल .

Friday, March 10, 2017

जर तुमची मुलं खोटं बोलत असतील तर याचा अर्थ असाही होऊ शकतो कि तुम्ही त्यांच्या चुकांवरती आवश्यकतेपेक्षा जास्ती प्रतिक्रिया केली असावी

Wednesday, March 8, 2017

जगात कुणीही सर्वोत्कृष्ट नसते. जर तुम्ही लोकांना त्यांच्या चुकांमुळे दूर करीत राहिलात तर या जगात तुम्ही एकटे पडाल . म्हणून पारखं कमी करा आणि प्रेम जास्ती .

Monday, March 6, 2017

Saturday, March 4, 2017

Thursday, March 2, 2017

जीवनाच्या पुस्तकात विविध प्रकारचे धडे असतात . त्यातला एखाद वाईट निघाला म्हणजे पुस्तकाची समाप्ती नक्कीच होत नाही

Tuesday, February 28, 2017

Monday, February 27, 2017

Friday, February 24, 2017

Tuesday, February 21, 2017

कधी कधी आपण कुणाच्या बाबतीत विचार करण्यात इतका वेळ घालवितो जे आपल्या बाबतीत एक क्षण सुद्धा विचार करीत नाही

Sunday, February 19, 2017

आपल्या चरित्राला एखाद्या बागेसारखे घडवू नका जेथे कुणीही येऊन जाईल . त्याला आकाशासारखे घडवा जेथे सर्व पोहोचू इच्छिल

Thursday, February 16, 2017

चुका दुःखद असतात . पण काही काळानंतर याच चुकांच्या समूहाला अनुभव म्हणतात आणि तोच तुम्हाला यशस्वी बनवितो

Sunday, February 12, 2017

कठीण म्हणजे अशक्य कोत नसत . त्याचा फक्त एवढाच अर्थ होऊ शकतो कि तुम्हाला थोडी जास्ती मेहनत घ्यावी लागेल

Friday, February 10, 2017

Thursday, February 9, 2017

Tuesday, February 7, 2017

लोकांना माफ करणं शिखा जरी ते त्यांच्या कृत्या करिता माफी मागित नसले . तुमचा राग तुम्हालाच नुकसानदाई ठरेल नव्हे तर त्यांना

लोकांना माफ करणं शिखा जरी ते त्यांच्या कृत्या करिता माफी मागित नसले .
तुमचा राग तुम्हालाच नुकसानदाई ठरेल नव्हे तर त्यांना 

Wednesday, February 1, 2017

काहीवेळा तुमच्या आनंदाच्या बातम्या स्वतःपुरत्याच ठेवाव्या लागतात कारण सगळेच तुमच्या आनंदात आनंदी होईल असे नाही

Tuesday, January 31, 2017

जेव्हा एखादे ध्येय साधण्यासाठी तुमची कुठली योजना काम करीत नसेल तेव्हा योजना बदलणे आवश्यक आहे नाकी नियोजित ध्येय

Sunday, January 29, 2017

Saturday, January 28, 2017

जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला फसविण्यात यशस्वी होता तेव्हा असे अजिबात नको समजा कि तो व्यक्ती मूर्ख आहे . किंबहुना याची जाणीव ठेवा कि त्या व्यक्तीने तुमच्यावर आवश्यकतेपेक्षा विश्वास ठेवलेला आहे

जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला फसविण्यात यशस्वी होता तेव्हा असे अजिबात नको समजा कि तो व्यक्ती मूर्ख आहे . किंबहुना याची जाणीव ठेवा कि त्या व्यक्तीने तुमच्यावर आवश्यकतेपेक्षा जास्ती विश्वास ठेवलेला आहे 

Friday, January 27, 2017

जेव्हा कुणाला तुमची गरज असते तेव्हा "मी आता व्यस्त आहे" हे म्हणणं खूप सोपं असत . पण हेच ऐकणं खूप दुःखद वाटत जेव्हा तुम्हाला कुणाची गरज असते

Thursday, January 26, 2017

तुमच्या शिवाय कुठलीही समस्या , कुठलाही अवरोध वा कुणीही दुसरा तुम्हाला यशस्वी होण्यापासून थांबवू शकत नाही

Tuesday, January 24, 2017

Friday, January 20, 2017

कधीही कुठल्याही गोष्टीमधून खूप जास्ती आशा करू नका कारण जितकी जास्ती तुम्ही आशा कराल तितकी जास्ती निराशा पदरी पडेल

Thursday, January 19, 2017

Tuesday, January 17, 2017

जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यू मधलं लहानसं अंतर , एवढाश्या काळात आनंदी रहा आणि दुसऱ्यांची आनंदी ठेवा . आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने उपभोगा

कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी नसते . परिस्तिथी कितीही वाईट असली तरी स्वतःला खूप जास्ती त्रास करून घेऊ नका ... ती नक्कीच बदलेल

Saturday, January 14, 2017

जर तुम्ही थांबून भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांना दगड मारीत राहिले तर तुम्ही तुमच्या नियोजित ठिकाणावरती कधीही पोहचू शकणार नाही

Thursday, January 12, 2017

कमकुवत लोक सूड घेतात , मजबूत लोक क्षमा करतात आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात

Thursday, January 5, 2017