Friday, November 25, 2016

जेव्हा तुम्ही खूप उंचावर उडत असाल तेव्हा लोक नक्कीच तुम्हाला दगड मारण्याचा प्रयत्न करतील त्यावेळी खाली न बघता आणखी उंच उडण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ते दगड तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही

Tuesday, November 22, 2016

Saturday, November 19, 2016

कुणाकुणाला वाटू शकत कि जीवन हि खूप कठीण परीक्षा आहे कारण जास्तीत जास्ती लोक दुसऱ्याची नकल करण्याचा प्रयत्न करीत असतात पण ते हे विसरून जातात कि प्रेत्येकाची प्रश्नपत्रिका हि वेगळी असते

जीवन दुसरी संधी नक्कीच देत असतो ज्याला आपण उद्या म्हणू शकतो

Monday, November 14, 2016

प्रत्येकाच्या आयुश्यात दुःख असतंच फक्त त्याला प्रदर्शित करण्याची पद्धत वेगळी वेगळी असू शकते . काही ते त्याच्या डोळ्यात लपवितात तर काही त्यांच्या हसण्यात

प्रत्येकाच्या आयुश्यात दुःख असतंच फक्त त्याला प्रदर्शित करण्याची पद्धत वेगळी वेगळी असू शकते .
काही ते त्याच्या डोळ्यात लपवितात तर काही त्यांच्या हसण्यात 

Sunday, November 6, 2016

प्रेमाची मागणी करण्यापेक्षा प्रेम द्यायला शिका कारण सुंदर दिसणारा व्यक्ती चांगला असेलच असे नाही पण चांगला व्यक्ती नेहमीच सुंदर असतो

Tuesday, November 1, 2016

"तू मला आवडते " आणि "मी तुझ्यावर प्रेम करतो " यामध्ये फरक काय ? जेव्हा तुम्हाला एखादे फुल आवडते तेव्हा तुम्ही त्याला तोडून विपरीत आणता पण जेव्हा तुम्ही एखाद्या फुलावरती प्रेम करता तेव्हा त्याच्या झाडाला रोज पाणी टाकू इच्छिता , हेच जीवनाचं खरं रहश्य आहे

"तू मला आवडते " आणि "मी तुझ्यावर प्रेम करतो " यामध्ये फरक काय ?
जेव्हा तुम्हाला एखादे फुल आवडते तेव्हा तुम्ही त्याला तोडून विपरीत आणता पण जेव्हा तुम्ही एखाद्या फुलावरती प्रेम करता तेव्हा त्याच्या झाडाला रोज पाणी टाकू इच्छिता , हेच जीवनाचं खरं रहश्य आहे 

सर्व पक्षी पावसापासून रक्षणासाठी जागा शोधतात पण गरुड असा एक पक्षी आहे कि जो पावसापासून रक्षण करण्याकरिता ढगांच्या वरून उडतो . समस्या सारखीच आहे पण तिच्यावर मात करण्याच्या पद्धतीवरून त्यांच्या मधील फरक कळतो