Tuesday, September 27, 2016

आनंदी राहायचा सर्वात सोपा उपाय म्हणजे , जी गोष्ट तुम्हाला दुखवत असेल तिला एखाद्या आनंद देणाऱ्या गोष्टी सारखे स्वीकार करणे हा होय

Monday, September 26, 2016

कुणाचा सूड घेण्यामध्ये वेळ वाया घालू नका . ज्याने तुम्हाला दुखावलंय कालांतराने तो त्याच्या कर्माचे फळ नक्की भोगेल

Sunday, September 25, 2016

प्रत्येक क्षण नदीच्या पाण्यासारखा असतो ,

प्रत्येक क्षण नदीच्या पाण्यासारखा असतो , हातातून निखून गेलेल्या पाण्याला तुम्ही परत कधीही हातात घेऊ शकत नाही, म्हणूनच आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला उपभोगायला शिका 

Friday, September 23, 2016

Tuesday, September 20, 2016

जर तुम्ही बरोबर असाल तर तुम्हाला राग येण्याची गरज नाही आणि जर तुम्ही चूक असाल तर तुम्हाला राग आणण्याचा अधिकार नाही

Monday, September 19, 2016

लोक फक्त गरजेच्या वेळीच तुमची आठवण करतात म्हणून वाईट मानून घेऊ नका

त्याऐवजी असे विचार करा कि तुम्ही एक अशी मेणबत्ती आहात कि जिची आठवण त्यांना अंधाराच्या वेळी येते 

Thursday, September 15, 2016

कुटुंब म्हणजे फक्त रक्ताचं नातं नव्हे तर , जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुमच्या पाठीशी उभं राहील

Sunday, September 11, 2016

तुमची आशा पूर्ण केली नाही म्हणून दुसर्यांना दोष देत न बसता त्यांच्याकडून तुम्ही खुपजास्ती आशा ठेवली याला दोष द्या

Sunday, September 4, 2016

कुणी तुमचा स्वीकार केला नाही तर वाईट मानून घेऊ नका. लोक नेहमी महागड्या वस्तुंनाच अस्वीकार करतात कारण त्या त्यांना परवडत नाही