Friday, July 21, 2017

आजचा संघर्ष तुम्हाला शक्ती देत असतो जी उद्याची गरज आहे . कधीही हार मानू नका .

आजचा संघर्ष तुम्हाला शक्ती देत असतो जी उद्याची गरज आहे . कधीही हार मानू नका .  

Tuesday, July 11, 2017

marathi suvichar

कुठलीही अट न ठेवता प्रेम करायला शिका . वाईट हेतू न ठेवता बोला . कारण नसतांना द्यायला शिका  . आणि सर्वात महत्वाच म्हणजे कुठलीही आशा न ठेवता लोकांची काळजी घ्या . 

Sunday, May 28, 2017

जीवनाला असे बनवा कि आतून चांगलं वाटेल नव्हे तर बाहेरून चांगले दिसेल

जीवनाला असे बनवा कि आतून चांगलं वाटेल नव्हे तर बाहेरून चांगले दिसेल 

आजच ध्येय : जीवनात प्रेमळ होण्यात इतकं व्यस्त होऊन जायचंय कि कुठल्याही प्रकारच्या चिंतेसाठी , द्वेषासाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या भीतीसाठी तुमच्याकडे वेळच राहणार नाही .

आजच ध्येय : जीवनात प्रेमळ होण्यात इतकं व्यस्त होऊन जायचंय कि कुठल्याही प्रकारच्या चिंतेसाठी , द्वेषासाठी  किंवा कुठल्याही प्रकारच्या भीतीसाठी  तुमच्याकडे वेळच राहणार नाही . 

Thursday, May 25, 2017

आज जेव्हा तुम्ही जागे होत असाल कुणीतरी त्याचा शेवटचा स्वास घेत असेल . या दिवसास आभार माना वाया जाऊ देऊ नका .

आज जेव्हा तुम्ही जागे होत असाल कुणीतरी त्याचा शेवटचा स्वास घेत असेल . या दिवसाचा आभार माना वाया जाऊ देऊ नका . 

Wednesday, May 24, 2017